मिलिंद बोकील यांचे ललित वैचारिक लेखन (भाग 2/3)

एक तासाचा व्हिडिओ 

मिलिंद बोकील  यांच्या दोन दीर्घ मुलाखती साधना साप्ताहिकाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत घेतल्या आहेत. ललित साहित्याच्या संदर्भात रेखा इनामदार साने यांनी घेतलेली दोन भागांतील मुलाखत गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेली आहे. ललित वैचारिक साहित्याच्या संदर्भातील मुलाखत विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे, ती तीन भागांत प्रसिद्ध करीत आहोत. 

- संपादक, साधना 

मिलिंद बोकील यांच्या साहित्यावर एक दिवसभराचे चर्चासत्र 16 ऑगस्ट 2024 रोजी, पुणे येथे आयोजित केले आहे. त्याची पार्श्वभूमी म्हणून हे व्हिडिओ जरुर पाहा, मित्रपरिवाराला फॉरवर्ड करा. 

Tags: vinod shirsath milind bokil sadhana saptahik aivaj literature विनोद शिरसाठ मिलिंद बोकील ऐवज साधना साप्ताहिक Load More Tags

Add Comment