मिलिंद बोकील यांचे ललित लेखन (भाग 2/2)

43 मिनिटांचा व्हिडिओ

मिलिंद बोकील यांनी ललित व ललित वैचारिक म्हणजे fiction व nonfiction या दोन्ही प्रकारातील मिळून दोन डझन पुस्तके लिहिली आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या दोन दीर्घ मुलाखती साधना साप्ताहिकाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत घेतल्या आहेत. त्यातील ललित साहित्याच्या संदर्भातील मुलाखत मराठीतील ज्येष्ठ साहित्य समीक्षक रेखा इनामदार - साने यांनी घेतली आहे, ती दोन भागांत प्रसिद्ध करीत आहोत. 

मिलिंद बोकील यांच्या साहित्यावर एक दिवसभराचे चर्चासत्र 16 ऑगस्ट 2024 रोजी, पुणे येथे आयोजित केले आहे. त्याची पार्श्वभूमी म्हणून हे व्हिडिओ जरुर पाहा, मित्रपरिवाराला फॉरवर्ड करा.

- संपादक, साधना


Tags: साधना डिजिटल ऐवज रेखा इनामदार साने मराठी साहित्य साधना साप्ताहिक Load More Tags

Comments:

Nav anath londhe

संशोधक व व्यासंगी लेखकाचे मनोगत आणि त्यांच्या साहित्या वरील कार्यक्रमात उपस्थित राहिला वैचारिक मेजवानी मिळेल. साधना साप्ताहिकाच्या वतीने आयोजित केलेले सर्व चर्चासत्र उच्च अभिरुची असतात .ऐकताना कान तृप्त होतात व ज्ञानात भर पडते. धन्यवाद!

Add Comment

संबंधित लेख