ऑडिओ- 'कहाणी पाचगावची' पुस्तकाविषयीचे मनोगत

साधना प्रकाशनाचे Storytel वरील ऑडिओबुक - 1

चंद्रपूर जिल्ह्यातील पाचगाव या लहानशा खेड्याने दहा वर्षांत स्वतःचा कायापालट करून घेतला, त्या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास- संशोधन करून लिहिलेले पुस्तक म्हणजे 'कहाणी पाचगावची'. साधना प्रकाशनाकडून 2018 मध्ये प्रकाशित झालेले मिलिंद बोकील यांचे हे पुस्तक आता ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (storytel) आले आहे. पुस्तकाचे वाचन मिलिंद बोकील यांनीच केले आहे. पुस्तकातील हे 12 मिनिटांचे प्रकरण ऐका ऑडिओ स्वरुपात. सात तासांचे हे संपूर्ण पुस्तक Storytel वर ऐकता येईल, त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. 

साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: साधना प्रकाशन मराठी पुस्तके मराठी ऑडिओबुक मिलिंद बोकील कहाणी पाचगावची स्टोरीटेल Sadhana Saptahik Sadhana Sadhana Prakashan Marathi Marathi Books Audiobooks Audio books Milind Bokil Kahani Pachgaonchi Load More Tags

Comments:

S.H.Bhavare

Very nice information !

Add Comment