मिलिंद बोकील यांनी ललित व ललित वैचारिक म्हणजे fiction व nonfiction या दोन्ही प्रकारातील मिळून दोन डझन पुस्तके लिहिली आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या दोन दीर्घ मुलाखती साधना साप्ताहिकाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत घेतल्या आहेत. त्यातील ललित साहित्याच्या संदर्भातील मुलाखत मराठीतील ज्येष्ठ साहित्य समीक्षक रेखा इनामदार - साने यांनी घेतली आहे, ती दोन भागांत प्रसिद्ध करीत आहोत. ही मुलाखत आपण मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता.
- संपादक, साधना
Add Comment