साधना ट्रस्टमार्फत चालवले जात असलेले कर्तव्य साधना हे डिजिटल पोर्टल सध्या सर्वांसाठी खुले आहे. साधना ट्रस्टमार्फत चालवले जाणारे साधना साप्ताहिक मुद्रित व इलेक्ट्रॉनिक (प्रिंट व डिजिटल) या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. त्याचे वर्गणीदार सभासद होण्यासाठीची माहिती पुढीलप्रमाणे -

साधना साप्ताहिकाचे वर्षभरात मिळून 40 नियमित अंक, पाच विशेषांक व तीन दिवाळी अंक प्रकाशित होतात, म्हणजे एकूण 48 अंक असतात.

नियमित अंक ब्लॅक अँड व्हाइट असतात, आणि सर्व विशेषांक व दिवाळी अंक पूर्णतः बहुरंगी असतात

नियमित अंक प्रत्येकी 44 पानांचे असतात .
दरवर्षी 12 जानेवारी, 8 मार्च , 1 मे किंवा 11 जून , 15 ऑगस्ट , आणि अन्य एक निमित्त असे पाच विशेषांक साधना साप्ताहिकाचे येतात. या विशेषांकांची पाने 52 ते 80 या दरम्यान असतात.

दरवर्षी साधना साप्ताहिकाचे तीन दिवाळी अंक प्रकाशित होतात. त्यातील बालकुमार अंक 44 पानांचा असतो,
युवा अंक 60 पानांचा असतो, तर
मुख्य दिवाळी अंक 200 पानांचा असतो.

वरील सर्व 48 अंक वार्षिक वर्गणीदारांना पोस्टाद्वारे प्रत्येक गुरुवारी पुणे येथून रवाना केले जातात. एक वर्षाची वर्गणी 1100 रुपये, दोन वर्षांची 2100 रुपये तर तीन वर्षांची 3000 रुपये आहे.

वर्गणी साधना कार्यालयात रोख भरता येते, किंवा मनी ऑर्डर द्वारे पाठवता येते. चेक पाठवणार असाल तर साधना साप्ताहिक या नावाने काढावा आणि साधना कार्यालयाकडे पाठवावा. वर्गणी बँकेद्वार ट्रान्सफर करणार असाल तर बँक खात्याचा तपशील पुढीप्रमाणे :

Account info Details
Account Name: Sadhana Weekly
Account No: 60025586634
Brach: Bank of Maharashtra, Bajirao road branch, Pune 411030
IFSC: MAHB0000001

वर्गणीची रक्कम साधनाच्या बँक खात्यावर जमा केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, वर्गणी कोणाच्या नावाने इत्यादी तपशील साधना कार्यालयाला फोन, sms किंवा मेल द्वारे कळवणे आवश्यक आहे ( कारण हे तपशील बँकेकडून मिळत नाहीत . )


संपर्क :

साधना साप्ताहिक

431, शनिवार पेठ, पुणे 411030

Ph 02024451724

Email weeklysadhana@gmail.com

Mob : 7028257757

( साधनाचा डिजिटल विभाग नव्याने सुरू केला आहे. त्यात वेबसाईट, अर्काईव आणि पोर्टल या तीन सुविधा आहेत. साधनाच्या सभासदांना या तिन्ही विभागाचा वापर करता येईल, त्यासाठी वेगळी वर्गणी आकारली जात नाही. )