ग्रेटा थुनबर्गने संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक परिषदेत केलेल्या भाषणामुळे जगभरात पर्यावरणबदलांविषयीची उलट-सुलट चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. पर्यावरणबदलाच्या तीव्रतेविषयी आणि मुख्यतः ग्रेटाच्या चळवळीविषयी अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेल्या 'ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना?' या (मनोविकास प्रकाशन) पुस्तकाचे प्रकाशन 4 जानेवारी 2020 रोजी पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने पुस्तकाचे लेखक अतुल देऊळगावकर सांगताहेत ग्रेटाच्या लढ्याची गोष्ट.
Tags: GretaThunberg Greta marathi book global warming environment अतुल देऊळगावकर ग्रेटा ग्रेटा थुनबर्ग पर्यावरण बदल environment changes climate change Load More Tags
Add Comment