साधना साप्ताहिकाचा अमृत महोत्सव

साधनाच्या 75व्या वर्षारंभानिमित्ताने विद्यमान संपादकांचे मनोगत..

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. सर्व प्रकारच्या विषमता आणि सर्व प्रकारचे वैरभाव नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे, या ध्येयाने हे साप्ताहिक जन्म घेत आहे, असे गुरुजींनी साधनाच्या पहिल्या संपादकीयात लिहिले होते. त्यातच त्यांनी 'स्वातंत्र्य म्हणजे संधी आणि स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी,' असे प्रतिपादन केले होते. तो वारसा आणि वसा घेऊन मागील 74 वर्षे साधना साप्ताहिक अखंड प्रकाशित होत आहे. साधनाच्या 75व्या वर्षारंभानिमित्ताने विद्यमान संपादक विनोद शिरसाठ यांचे मनोगत..


Tags: अमृत महोत्सव साधना साप्ताहिक साने गुरुजी स्वातंत्र्यदिन संविधान Load More Tags

Add Comment

संबंधित लेख