ऑडिओ : नरसिंह राव यांचे खरे मूल्यमापन आणखी 25 वर्षांनी?

राव यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता...

28 जून 1921 ते 23 डिसेंबर 2004 असे 83 वर्षांचे आयुष्य लाभले त्या पी. व्ही. नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. या निमित्ताने साधना साप्ताहिकाच्या 3 जुलै 2021 च्या अंकातील विनोद शिरसाठ यांनी लिहिलेले संपादकीय त्यांच्याच आवाजात.

Tags: ऑडिओ पी व्ही नरसिंह राव विनोद शिरसाठ कॉंग्रेस Audio Editorial Vinod Shirsath P V Narsimha Rao Congress Load More Tags

Comments: Show All Comments

Dr. Dattahari Honrao

अप्रतिम खूप छान मांडणी..... सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असं माझं मत झालं...एवढी मार्मिक व वस्तुनिष्ठ मांडणी केली.. हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!

Sachin patil

अप्रतिम विश्लेषन,....

Satish Deshpande

लेखन तर आवडतेच; पण आता अभिवाचनही आवडले. असेच अधिकाधिक ऑडिओ येवोत. खूप शुभेच्छा.

Vinayak bhandari

मार्मिक विवेचन

Dr Balaji Chirade

सुरेख मांडणी...

अरुण कोळेकर ,सासवड

अतिशय समर्पक आणि वस्तुनिष्ठ केलेली विचारांची मांडणी. आवाजाने ती सावली.

Ashwini Funde

अतिशय छान मांडणी! राव यांच्या कार्य कर्तृत्वाचा कमी शब्दांत घेतलेला उत्कृष्ठ आढावा!

नरेंद्र लांजेवार

अतिशय औचित्यपूर्ण मूल्यमापन आपण केले आहे.आपल्या आवाजात लेख ऐकतांना एक वेगळा अनुभव अनुभवायला मिळाला.. मनापासून अभिनंदन नरेंद्र लांजेवार बुलडाणा

Gaikwad Nanasaheb Suryabhan

मा. संपादक महोदय, खूपच छान! उत्तम चिंतन, अतिशय सुस्पष्ट मांडणी, व्यक्तिचित्रण असे की राव यांचे व्यक्तिमत्त्व समोर उभे टाकते... ऑडिओ पहिल्यांदा ऐकला..एकदम सुंदर !!

Santosh Padmakar Pawar

अतिशय उत्तम अभिवाचन, सखोल निरीक्षण मांडून नरसिंहराव यांचे यथायोग्य मूल्यमापन केले आहे...साधना डिजिटायझेशन महत्त्वाचे आणि कालोचित...

Add Comment