साधनेच्या तीन माजी संपादकांचे जन्म शताब्दी वर्ष 

साधनाचे विद्यमान संपादक विनोद शिरसाठ यांची पुणे आकाशवाणीवरील मुलाखत - पूर्वार्ध 

आज 24 डिसेंबर साने गुरुजी यांची जयंती. त्यांनी स्थापन केलेले साधना साप्ताहिक आता अमृत महोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे. आणि या साप्ताहिकात एकूण पन्नास वर्षे ज्यांचे योगदान राहिले त्या तीन संपादकांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. यदुनाथ थत्ते, वसंत बापट आणि ग. प्र. प्रधान हेच ते तीन संपादक. या तिघांच्या कार्याची नव्या पिढीला थोडक्यात ओळख करून देणारी, साधनाचे विद्यमान संपादक विनोद शिरसाठ यांची मुलाखत आकाशवाणी पुणे केंद्रावरून या आठवड्यात प्रसारित झाली. साद संवाद या कार्यक्रमात ही मुलाखत मुजम्मील पटेल यांनी घेतली आहे. एकूण 50 मिनिटांची ही मुलाखत दोन भागांत प्रसारित झाली आहे. त्यातील हा पूर्वार्ध...

Tags: Saptahik Sadhana Weekly Sadhana Kartavya Sadhana Akashvani Interview Vinod Shirsath Muzammil Patel Vasant Bapat Yadunath Thatte G. P. Pradhan साधना साप्ताहिक साधना कर्तव्य साधना आकाशवाणी मुलाखत विनोद शिरसाठ मुझम्मील पटेल वसंत बापट यदुनाथ थत्ते ग प्र प्रधान Load More Tags

Comments:

Manik Raswe

साधना च्या वाटचालीत या संपादक त्रयींचे योगदान महत्वपूर्ण आहे. सुंदर ओळख..!!!

Dr. Pralhad Jaybhaye

अतिशय सुंदर संपादकिय कालखंडाचा आढावा. सोप्या, सरळ आणि समजेल अशा भाषेत मध्ये विवेचन. Great

Add Comment