वाचन : का व कसे?

विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे आयोजित युवा साहित्य संमेलनाच्या समारोपात केलेले भाषण

विद्यार्थी सहाय्यक समिती, पुणे यांच्या वतीने आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या सहकार्याने 15, 16 व 17 जानेवारी 2024 रोजी तीन दिवसीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांच्या 'वाचन : का व कसे' या विषयावरील भाषणाने या संमेलनाचा समारोप झाला. वाचनाविषयीचे कुतूहल काही अंशी शमवणाऱ्या आणि बऱ्याच अंशी वाढवणाऱ्या या भाषणाचा हा एक तासाचा व्हिडिओ..

Tags: reading books marathi books literature vinod shirsath reading insights best speeches sadhana digital editor sadhana Load More Tags

Add Comment