वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगीकार आणि प्रसार करण्याचे भारतीय संविधानात अंतर्भूत असलेले मुलभूत कर्तव्य; ऐतिहासिक, कलात्मक आणि वैज्ञानिक ही तीन प्रकारची सत्य आणि जॉर्ज ऑरवेलच्या 'विज्ञान म्हणजे काय?' या निबंधात स्पष्ट केले गेलेले विज्ञानाचे दोन अर्थ या तीन मुद्द्यांच्या आधारे 'पिन पॉईंट'च्या दुसऱ्या भागात विनोद शिरसाठ यांनी केलेले हे 13 मिनिटांचे विवेचन..
Tags: विज्ञान दिन सायन्स जॉर्ज ऑरवेल पिन पॉईंट कला आणि विज्ञान वैज्ञानिक दृष्टीकोन संविधान Load More Tags
Add Comment