'त्रिकोणी साहस' या पुस्तकाविषयी गौरी देशपांडे यांचे मनोगत 

20 मिनिटांचा व्हिडिओ

डॉ. प्रगती पाटील लिखित 'त्रिकोणी साहस' या पुस्तकाचे प्रकाशन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख अतिथी अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या हस्ते, 25 ऑगस्ट 2024 रोजी, पुणे येथील साधना साप्ताहिकाच्या कार्यालयात झाले.. लेखिकेचे हे पहिलेच पुस्तक आहे, आणि ते तब्बल सव्वासहाशे पानांचे आहे! फॅन्टसी प्रकारातील इतकी मोठी कादंबरी मराठीत तरी ही पहिलीच असावी. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात गौरी देशपांडे यांनी व्यक्त केलेले मनोगत.


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. 

 

Tags: गौरी देशपांडे प्रगती पाटील साधना प्रकाशन प्रकाशन समारंभ साधना डिजिटल साहित्य बालसाहित्य नवे पुस्तक Load More Tags

Add Comment

संबंधित लेख

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://econtract.ish.co.id/ https://tools.samb.co.id/ https://orcci.odessa.ua/ https://febi.iainlhokseumawe.ac.id/