ऑडिओ - 'गांधी आणि त्यांचे टीकाकार' या पुस्तकातील 'गांधीजी आणि सावरकर व हिंदुत्ववादी' या प्रकरणाचा काही भाग

साधना प्रकाशनाचे Storytel वरील ऑडिओबुक - 7

महात्मा गांधींवरील टीकाकारांची टीका, त्या टिकेमागील त्यांची भूमिका, त्या टिकेतले खरेखोटेपण सांगणे आणि त्या टीकाकारांना कमी न लेखता ते सांगणे या उद्देशाने सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे 'गांधी आणि त्यांचे टीकाकार'. साधना प्रकाशनाच्या या पुस्तकात 13 लेख आहेत,पण त्यातील तीन लेख ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (Storytel) आले असून त्यांचे वाचन केले आहे मृद्‌गंधा दीक्षित यांनी. गांधीजी आणि सावरकर व हिंदुत्ववादी, गांधीजी आणि आंबेडकर, गांधीजी आणि क्रांतिकारक या तीन लेखांचे (एकूण तीन तासांचे) हे ऑडिओबुक ऐकण्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. त्यातील एका प्रकरणातील 18 मिनिटांचा हा भाग..

साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: साधना प्रकाशन मराठी पुस्तके मराठी ऑडिओबुक सुरेश द्वादशीवार गांधीजी आणि त्यांचे टीकाकार मृदगंधा दीक्षित स्टोरीटेल Sadhana Saptahik Sadhana Sadhana Prakashan Marathi Marathi Books Audiobooks Audio books Suresh Dwadashiwar Gandhiji Aani Tyanche Tikakar Mrudgandha Dixit Storytel Load More Tags

Add Comment