'धर्मरेषा ओलांडताना'च्या निमित्ताने हिनाकौसर खान यांच्याशी संवाद

कर्तव्यवर प्रसिद्ध झालेल्या मजकुराचे प्रकाशित झालेले हे पहिले पुस्तक आहे.

'धर्मरेषा ओलांडताना' हे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे. या पुस्तकात आंतरधर्मीय विवाह केलेल्या 15 जोडप्यांच्या दीर्घ मुलाखती आहेत. या सर्व मुलाखती हिनाकौसर खान यांनी घेतल्या आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन, 14 फेब्रुवारी 2023 रोजी, साधना कार्यालयात छोट्या कार्यक्रमात अगदीच अनौपचारिक पद्धतीने झाले. त्या निमित्ताने या पुस्तकाविषयी सुहास पाटील याने हिना यांच्याशी साधलेला संवाद.


धर्मरेषा ओलांडताना हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.


या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ 

 

Tags: आंतरधर्मीय विवाह विवाहसंस्था साधना प्रकाशन सुहास पळशीकर हिंदू मुस्लीम धर्म हिनाकौसर खान Load More Tags

Comments:

Hira janardan

हीनाचं लेखन व त्यामागील अभ्यास खरोखर प्रशंसनीय!

Add Comment

संबंधित लेख