अली आणि झेहरा यांचे शूज 

साधना बालकुमार दिवाळी अंक 2022 मधील सहा लेख स्टोरीटेलवर उपलब्ध

सहा देशांतील सहा चित्रपट अशी थीम असलेल्या साधना बालकुमार दिवाळी अंक 2022 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. या अंकात 'चिल्ड्रेन ऑफ हेवन' या पर्शियन भाषेतील इराणी चित्रपटावर समीर शेख यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.

'चिल्ड्रेन ऑफ हेवन' या सिनेमाविषयी...

उद्या शाळेत कसं जायचं म्हणून झेहरा अस्वस्थ असते. तर आईवडलांसमोर आपलं पितळ उघडं पडेल म्हणून अलीची घाबरगुंडी उडालेली असते. दोघं अभ्यासाला बसलेले असतात. आईवडलांसमोर बोलायचं कसं? मग ते वहीत लिहून एकमेकांशी संवाद साधतात. आईच्या आजारपणावर आईवडलांची चर्चा सुरू असते. इकडे या दोघांची शब्दरूपी खडाजंगी सुरू होते. झेहरा वैतागते तेव्हा अली लिहितो, ‘‘बरं! तू माझे बूट घालून जा शाळेत! तू शाळेतून आलीस की मग मी ते घालून जाईन.’’


साधना प्रकाशनाची Storytelवर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...


साधना बालकुमार अंकातील सर्व लेख वाचण्यासाठी भेट द्या साधना साप्ताहिकाच्या वेबसाईटला 


साधना बालकुमार अंक मागवण्यासाठी भेट द्या साधना प्रकाशनाच्या वेबसाईटला 

Tags: सिनेमा बालचित्रपट बालकुमार दिवाळी अंक मुलांसाठीचे चित्रपट Load More Tags

Add Comment