साधना साप्ताहिकाने 2008 ते 17 या दहा वर्षांत प्रकाशित केलेल्या बालकुमार दिवाळी अंकांमध्ये 73 गोष्टी / लेख प्रसिद्ध झाले, त्यातील निवडक 36 लेखांचा/गोष्टींचा संग्रह म्हणजे 'निवडक बालकुमार साधना' हे पुस्तक. या पुस्तकातील निवडक 10 लेख/ कथा यांची पहिली सिरीज ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (Storytel) आली असून त्यांचे वाचन केले आहे दिपाली अवकाळे यांनी. हे ऑडिओबुक ऐकण्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. त्यातील विवेक सावंत यांनी लिहिलेली 'ज्ञानेश, तू कुठे आहेस' ही दहा मिनिटांची कथा...
साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...
Tags: साधना प्रकाशन मराठी पुस्तके मराठी ऑडिओबुक निवडक बालकुमार साधना विवेक सावंत ज्ञानेश तू कुठे आहेस कथा बालकुमार स्टोरीटेल दिपाली अवकाळे Sadhana Saptahik Sadhana Sadhana Prakashan Marathi Marathi Books Audiobooks Audio books Nivadak Balkumar Sadhana Vivek Sawant Story Kids Storytel Deepali Awkale ज्ञानेश तू कुठे आहेस Load More Tags
Add Comment