'विज्ञानाने मला काय दिले?' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातील भाषण

विविध क्षेत्रांतील (35 ते 85 वयोगटातील) 12 मान्यवरांच्या लेखांचे हे पुस्तक आहे. 

26 फेब्रुवारी ते 2 मार्च 2023 या काळात 'कसोटी विवेकाची'- डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्र-शिल्प कला प्रदर्शन बालगंधर्व कलादालन, पुणे येथे भरवण्यात आले होते. 'जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्, मुंबई'च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती या प्रदर्शनात होत्या. 28 फेब्रुवारीला या प्रदर्शनात, डॉ. दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने 'विज्ञानाने मला काय दिले?' या पुस्तकाचे प्रकाशन विवेक सावंत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, दीपक गिरणे, श्रीपाद ललवाणी उपस्थित होते.

या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातील विवेक सावंत यांचे हे भाषण..

Tags: शिल्प डॉ. नरेंद्र दाभोलकर अंनिस कलबुर्गी गौरी लंकेश पानसरे साधना प्रकाशन नवे पुस्तक Load More Tags

Add Comment