डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्त्या : न्यायालयीन खटल्याचा निकाल

अंनिस कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या प्रतिक्रिया

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या संदर्भातील खटल्याचा निकाल आज (10 मे 2024) पुणे येथील विशेष न्यायालयाने दिला आहे. या हत्येच्या संदर्भात पाच जणांच्या विरोधात आरोप होते. त्यातील शरद कळसकर व सचिन अंदुरे या दोन मारेकऱ्यांना जन्मठेप तर वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर व विक्रम भावे या तीन सूत्रधारांची पुराव्याअभावी मुक्तता असा हा निकाल आहे. या निकालाच्या संदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिलेल्या प्रतिक्रियांचा हा 17 मिनिटांचा व्हिडिओ आहे. विनोद शिरसाठ, हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख, राहुल थोरात यांनी या व्हिडिओत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

Tags: Narendra Dabholkar Rationalist anti-superstition crusader Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti (MANS) Sadhana Saptahik Vinod Shirsath Hamid Dabholkar Mukta Dabholkar Rahul Thorat Milind Deshmukh Load More Tags

Add Comment

संबंधित लेख