डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्र,शिल्प,कला प्रदर्शनात लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेले भाषण 

26 फेब्रुवारी ते 2 मार्च 2023 या काळात पुणे येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले.

26 फेब्रुवारी ते 2 मार्च 2023 या काळात 'कसोटी विवेकाची'- डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्र-शिल्प कला प्रदर्शन बालगंधर्व कलादालन, पुणे येथे भरवण्यात आले होते. 'जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्, मुंबई'च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती या प्रदर्शनात होत्या. 26 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता या प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रताप पवार, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, मुक्ता दाभोलकर तसेच 'फेंड्स ऑफ दाभोलकर' ग्रुप तर्फे विद्या कुलकर्णी आणि संयोगिता ढमढेरे हजर होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाल ललवाणी यांनी केले.

उद्घाटन सत्रातील लक्ष्मीकांत देशमुख यांचे हे भाषण..
 

Tags: चित्र शिल्प कला प्रदर्शन कसोटी विवेकाची अंनिस डॉ. नरेंद्र दाभोलकर Load More Tags

Add Comment

संबंधित लेख