ऑडिओ : ब्रूनोचा मित्र श्मूल | चित्रपट - द बॉय इन द स्ट्राइप्ड पजामाज

'साधना बालकुमार दिवाळी अंक 2021'मधील लेख - 6

चार देशांतील सहा सिनेमा अशी थीम असलेल्या साधना बालकुमार दिवाळी अंक 2021 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. त्यातील 'द बॉय इन द स्ट्राइप्ड पजामाज' या इंग्रजी भाषेतील ब्रिटीश चित्रपटावर सुहास पाटील यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.    

'द बॉय इन द स्ट्राइप्ड पजामाज' या सिनेमाविषयी...
ब्रूनो हा आठ वर्षांचा मुलगा. त्याचे वडील नाझी जर्मनीच्या सैन्यात कमांडर आहेत, त्यांची बदली पोलंडच्या सीमारेषेवर झालेली आहे. त्यांच्याकडे कामगिरी आहे, तुरुंगात ठेवलेल्या ज्यू कैद्यांवर देखरेख ठेवण्याची. त्यातील एका कैद्यासोबत त्याचा आठ वर्षांचा मुलगा श्मूल राहतोय. ब्रूनो आणि श्मूल यांची ओळख होते, मैत्री होते. पण कैद्याचा मुलगा आणि कमांडरचा मुलगा यांच्यातील मैत्री तोडण्याचा प्रयत्न होणे साहजिकच...


साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: बालकुमार दिवाळी अंक साधना साप्ताहिक साधना कर्तव्य कर्तव्य साधना दिवाळी अंक सिनेमा चित्रपट जागतिक सिनेमा मुवीज सुहास पाटील द बॉय इन द स्ट्राइप्ड पजामाज मार्क हरमन ब्रिटीश सिनेमा इंग्रजी ऑडिओ ऑडिओबुक ऑडिओबुक्स स्टोरीटेल Marathi Balkumar Diwali Ank Sadhana Saptahik Sadhana Kartavya Kartavya Sadhana Cinema Movies Suhas Patil The Boy in the Striped Pyjamas Mark Herman English British Cinema Audio Audiobook Audiobooks Storytel Load More Tags

Add Comment