ऑडिओ : चिन्मय - आई आणि मित्रांसोबत | चित्रपट - किल्ला

'साधना बालकुमार दिवाळी अंक 2021'मधील लेख - 1

चार देशांतील सहा चित्रपट अशी थीम असलेल्या साधना बालकुमार दिवाळी अंक 2021 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. त्यातील 'किल्ला' या मराठी चित्रपटावरवर दिपाली अवकाळे यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.    

'किल्ला' या चित्रपटाविषयी...
अकरा वर्षांचा चिन्मय, वडिलांचा नुकताच मृत्यू झालाय आणि सरकारी नोकरी करणाऱ्या आईची बदली पुण्याहून कोकणात रत्नागिरीला झालेली आहे. तिथली शाळा आणि वर्गमित्र यांच्याशी जुळवून घेण्यासाठी चिन्मय झगडतोय आणि नवी नोकरी व पतीचे निधन या स्थितीत चिन्मयला हाताळताना आईची ओढाताण होते आहे. कोसळलेले संकट, करावे लागलेले स्थलांतर आणि विश्वास मोडून पडणे यांचे दर्शन घडवणारा चित्रपट - किल्ला. 


साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: बालकुमार दिवाळी अंक साधना साप्ताहिक साधना कर्तव्य कर्तव्य साधना दिवाळी अंक सिनेमा चित्रपट जागतिक सिनेमा मुवीज दिपाली अवकाळे किल्ला मराठी सिनेमा ऑडिओ ऑडिओबुक ऑडिओबुक्स Marathi Balkumar Diwali Ank Sadhana Saptahik Sadhana Kartavya Kartavya Sadhana Cinema Movies Deepali Awkale Killa Marathi Movie Audio Audiobook Audiobooks अविनाश अरुण Avinash Arun Load More Tags

Add Comment