तृप्तराज पांड्या (महाराष्ट्र) - तबलावादनाच्या महाद्वाराकडून कौतुक

2017 ते 2020 या चार वर्षांतल्या साधना बालकुमार अंकांतील 21 लेख स्टोरीटेलवर उपलब्ध

2017 ते 2020 या चार वर्षी साधना बालकुमार दिवाळी अंक एक थीम घेऊन प्रसिध्द केले होते. आधीची दोन वर्षे युरोप, अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडांतील कर्तबगार मुलामुलींची ओळख करून देणारे गोष्टीरुप लेख होते. नंतरची दोन वर्षे भारतातील विविध राज्यांतील कर्तबगार मुलामुलींची ओळख करून देणारे गोष्टीरूप लेख होते. त्या चार अंकातील मिळून एकूण 21 लेख (दोन टप्प्यांत), ऑडिओ बुक स्वरूपात सादर करत आहोत. पहिल्या टप्प्यात 10 लेख उपलब्ध झालेले आहेत, तर उर्वरित 11 लेख पुढील महिन्यात येतील. हे सर्व लेख ऐकण्यासाठी स्टोरीटेलचे Subscription आवश्यक आहे.

त्यातील तृप्तराज पांड्या याच्याविषयीच्या लेखाचे लेखन आणि वाचन केले आहे सुहास पाटील यांनी.

संपूर्ण ऑडिओ बुक स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

साधना साप्ताहिकाच्या वेबसाईटवर हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: साधना बालकुमार बालसाहित्य कथा प्रेरणा बोधकथा बालवाङ्मय लहान मुलांसाठी गोष्टी कुमार साधना साप्ताहिक बालकुमार अंक स्टोरीटेल ऑडिओ बुक Load More Tags

Add Commentसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com