ऑडिओ : ऑर्जिनचे फुटबॉल प्रेम | चित्रपट - फोरपा / द कप

'साधना बालकुमार दिवाळी अंक 2021'मधील लेख - 5

चार देशांतील सहा सिनेमा अशी थीम असलेल्या साधना बालकुमार दिवाळी अंक 2021 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. त्यातील 'फोरपा / द कप' या हिंदी आणि तिबेटन भाषेतील तिबेटन चित्रपटावर निलेश मोडक यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.    

'फोरपा /  द कप' या सिनेमाविषयी...
पल्डन आणि न्यालमा ही दोन मुले बौद्ध भिख्खूंच्या मठात नव्याने दाखल झाली आहेत, त्या दोघांनाही फुटबॉलची आवड आधीपासून आहे. दरम्यान फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना जवळ आलाय, तो बघायची त्यांची इच्छा तीव्र आहे. त्यासाठी मठात टीव्ही आणायला हवा, नाही तर रात्री पळून जाऊन कुठे तरी तो जिमना पाहायला हवा. त्यातून घडणारे उत्कंठावर्धक व रोमांचक नाट्य, फुटबॉल सामन्यासारखेच... 


साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: बालकुमार दिवाळी अंक साधना साप्ताहिक साधना कर्तव्य कर्तव्य साधना दिवाळी अंक सिनेमा चित्रपट जागतिक सिनेमा मुवीज निलेश मोडक फोरपा द कप ख्येन्तसे नोरबू तिबेटन सिनेमा हिंदी तिबेटन ऑडिओ ऑडिओबुक ऑडिओबुक्स स्टोरीटेल Marathi Balkumar Diwali Ank Sadhana Saptahik Sadhana Kartavya Kartavya Sadhana Cinema Movies Nilesh Modak Phorpa The Cup Khyentse Norbu Hindi Tibetan Tibetan Cinema Audio Audiobook Audiobooks Storytel Load More Tags

Add Comment