प्रिय साधना वाचक,
साधना साप्ताहिकाने नुकतीच 75 वर्षे पूर्ण केली आहेत. आणि लवकरच 2024 हे नवे वर्ष सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर एक विनंती आहे. आपण एक वर्ष वा अधिक काळ साधना साप्ताहिकाचे वाचक असाल तर, सोबतच्या लिंक वर क्लिक करून येणारा feedback form भरून submit करावा..हा फॉर्म दहा हजार पेक्षा जास्त व्यक्तींना 1 ते 15 डिसेंबर 2023 या काळात पाठवत आहोत.
येथे क्लिक करा : https://forms.gle/RjFaoV8D9RDerya79
आमच्याकडे आलेल्या सर्व फीडबॅकचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण व विश्लेषण केले जाणार असून, त्यातून येणारे निष्कर्ष 30 डिसेंबर च्या साधना अंकात प्रसिद्ध केले जाणार आहेत.. हा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख जरी 15 डिसेंबर असली तरी, तीन ते पाच मिनिटांत संपवता येईल असे हे छोटे पण महत्त्वाचे काम कृपया तुम्ही आजच पूर्ण करा. धन्यवाद.
.... संपादक, साधना साप्ताहिक
Tags: weekly sadhana feedback form sadhana saptahik sadhana issue editor sadhana Load More Tags
Add Comment