ऑडिओ - निपुत्रिकांना संतती देणारी पार्वती माँ

'लढे अंधश्रद्धेचे' या पुस्तकातील एक प्रकरण 

1989 ते 1999 या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी 'लढे अंधश्रद्धेचे' या पुस्तकातून मांडली. 2018 मध्ये साधना प्रकाशनाकडून या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली. हे पुस्तक आता ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (storytel.com) आले असून त्याचे वाचन केले आहे हर्षल लवंगारे यांनी. या पुस्तकातील 'निपुत्रिकांना संतती देणारी पार्वती माँ' हे एक प्रकरण ऐका ऑडिओ स्वरुपात. या पुस्तकातील इतर प्रकरणे स्टोरीटेलवर (storytel) इथे क्लिक करून ऐकता येतील, त्यासाठी  स्टोरीटेलचे subscription आवश्यक आहे. 

Tags: साधना साप्ताहिक कर्तव्य साधना नरेंद्र दाभोलकर डॉ. नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मुलन ऑडिओबुक लढे अंधश्रद्धेचे हर्षल लवंगारे Sadhana Prakashan Weekly Sadhana Kartavya Sadhana Narendra Dabholkar Dr. Narendra Dabholkar Anti Superstition Movement Audiobook Marathi Audio Book Ladhe Anddhashraddheche Load More Tags

Comments:

Ashwini C Ade

विनम्र अभिवादन.. डॉ. नरेंद्र दाभोलकर

माणक चौधरी

लेख

Add Comment