रसायनशास्त्र म्हणजे काय?

साधना बालकुमार दिवाळी अंक 2024

सहा विषयांवरील सहा तज्ज्ञांचे ललितरम्य लेख ही 2024च्या साधना बालकुमार दिवाळी अंकाची थीम आहे. त्या त्या विषयाचा गाभा व आवाका सांगणारे आणि वाचकांचे क्षितीज रुंदावणारे हे लेख आहेत.

1. समाजशास्त्र म्हणजे काय : मिलिंद बोकील
2. मानसशास्त्र म्हणजे काय : आनंद नाडकर्णी
3. भूगोल म्हणजे काय : संकल्प गुर्जर
4. जीवशास्त्र म्हणजे काय : सरोज घासकडबी
5. भौतिकशास्त्र म्हणजे काय : विवेक सावंत
6. रसायनशास्त्र म्हणजे काय : अरविंद नातू

प्रत्येक विषय अन्य अनेक विषयांना कुठे, किती व कसा भिडलेला असतो याची झलक या लेखांतून मिळेल. आणि प्रत्येक विषयात अभ्यास व संशोधन करून व्यक्तिगत व सार्वजनिक जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी किती प्रचंड वाव आहे हेही कळेल. आपल्या शिक्षणव्यवस्थेत थिअरी व प्रॅक्टिकल आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास यांच्या संदर्भात सदैव वाद-संवाद होत असतात. हे ऑडिओ बुक त्यासाठी उत्तम खाद्य पुरवेल.

Tags:Load More Tags

Comments:

ओंकार मारुतीराव लांडे

खूप सुलभ भाषेत अतिशय गहन विषय चपखल पणे मांडला आहे. धन्यवाद.

Add Comment