अर्थशास्त्राची ओळख करून देणारं 'अर्थात', मानसशास्त्रावरील 'मनात', गणितावरील 'गणिती', व्यवस्थापनावरील 'बोर्डरूम', इंग्रजी साहित्यावरील 'झपूर्झा', पश्चिमात्त्य संगीतावरील 'सिम्फनी', चित्रकलेवरील 'कॅनव्हास' अशा विविध विषयांवर अच्युत गोडबोले यांची 33हूनही अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधील लेखन ते कसं करतात? या पुस्तकांच्या लेखनामागच्या त्यांच्या प्रेरणा काय असतात? आणि त्यांची लेखनाची प्रक्रिया नेमकी कशी असते? याविषयी जाणून घेऊया त्यांच्याकडूनच...
Tags: अच्युत गोडबोले Load More Tags
Add Comment