'अनर्थ' या नव्या पुस्तकाविषयी

भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मूलभूत प्रश्नांची चिकित्सा

अनेकविध क्षेत्रांत मुशाफिरी करणारे अच्युत गोडबोले महाराष्ट्रातील लोकप्रिय लेखकांपैकी एक आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य, संगीत, चित्रकला अशा विविध विषयांवरील त्यांची 33 पुस्तके प्रकाशित झाली आणि ही सर्वच पुस्तके कमालीची लोकप्रिय ठरली. 'अनर्थ' हे त्यांचे 34 वे पुस्तक. या पुस्तकात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मूलभूत प्रश्नांची चिकित्सा केली आहे. आपल्या सर्व पुस्तकांमध्ये 'अनर्थ' हे पुस्तक अच्युत गोडबोले यांना सर्वांत महत्त्वाचे का वाटते? जाणून घेऊया त्यांच्याकडूनच...

Tags: अनर्थ नवे पुस्तक जीडीपी अर्थव्यवस्था अर्थकारण जागतिकीकरण आर्थिक मंदी औद्योगीकरण बेरोजगारी पर्यावरण Achyut Godbole Books Achyut Godbole Anartha Book New Book Economy Globalisation Economic Slowdown Industrialization Environment व्हिडिओ Load More Tags

Comments:

Ugaonkar

अतिशय सुंदर रा ष्ट सेवा द ला ने या चा उपयो ग करून घ्या वा.

हिंदूराव पवार

माझा आवडता लेखक

देवेंद्र पचंगे

अतिशय सुंदर विवेचन ..आणि आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे पुस्तक !

Add Comment