साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक : 25 वर्षांची वाटचाल

गजानन खातू, सुधीर देसाई, नीरजा, युवराज मोहिते व प्रमोद निगुडकर यांची मुलाखत..

प्रिय वाचक,
वडघर, तालुका माणगाव, जिल्हा रायगड येथे, 1999 मध्ये साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक उभारले गेले. त्या स्मारकाला आता 25 वर्षे झाली आहेत. स्मारकाच्या वाटचालीत विशेष महत्वाचे योगदान देणाऱ्या गजानन खातू, सुधीर देसाई, नीरजा, युवराज मोहिते व प्रमोद निगुडकर या पाच जणांशी संवाद साधला आहे राजा कांदळकर यांनी..

सध्या साने गुरुजी यांचे 125 वे जयंती वर्ष चालू आहे आणि 11 जून हा त्यांचा स्मृतिदिवस आहे. त्या निमित्ताने 'ऐवज' या मालिकेतील हा व्हिडिओ पाठवत आहोत. हा व्हिडिओ आपण मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. Thanks. 
 

संपादक, साधना

Tags: साने गुरुजी स्मृतिदिन मुलाखत राष्ट्रीय स्मारक वडघर गजानन खातू नीरजा Load More Tags

Comments:

गोरख त्रिंबक पदार

साधना प्रकाशन व साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने प्रेरणादायी व्हिडिओ असून निश्चितच एक नवीन ऊर्जा यातून मिळाली. साने गुरुजींच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन व आपले मनःपूर्वक धन्यवाद.

Add Comment

संबंधित लेख