अनंत अक्षर मालिकेतील तीन पुस्तके

भाषेकडे बघताना...', 'मराठी भाषेकडे बघताना...' आणि 'बहुभाषिकतेकडून भाषांतराकडे...' या तीन पुस्तकांविषयी लेखिकेचे मनोगत

‘अनंत अक्षर’ ह्या मालिकेतली तीन पुस्तकांची दुसरी आवृत्ती ‘साधना प्रकाशन’तर्फे नुकतीच प्रसिद्ध झाली आहे : 'भाषेकडे बघताना...', 'मराठी भाषेकडे बघताना...' आणि 'बहुभाषिकतेकडून भाषांतराकडे...'. ह्या पुस्तकांसाठी डॉ. नीती बडवे यांना “प्रा. ना. गो. कालेलकर भाषा विषयक लेखन पुरस्कार” मिळाला आहे. दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 14 ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने, भाषेकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देणाऱ्या या तीन पुस्तकांविषयीचे लेखिका डॉ. नीती बडवे यांचे मनोगत प्रसिद्ध करत आहोत.


साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवरून ही पुस्तके खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

 

Tags: language neeti badve marathi literature german Load More Tags

Add Comment