15 ऑगस्ट 2047 रोजी भारतीय स्वातंत्र्याची जन्मशताब्दी असेल. आणि 2050 मध्ये भारतीय प्रजासत्ताकाची जन्मशताब्दी असेल. या पुढच्या तीस वर्षांमध्ये भारतात आणि एकूण भारतीय उपखंडातच आमूलाग्र बदल होणार आहेत. हे बदल कोणामुळे होत आहेत? कशामुळे होत आहेत? या बदलांची कारणं केवळ भौगोलिक, राजकीय, सामाजिक आहेत, की विज्ञान तंत्रज्ञानामुळेही हे बदल होत आहेत?
याचा वेध घेत आहेत ज्येष्ठ संपादक आणि विद्यमान राज्यसभा सदस्य कुमार केतकर...
Comments:
संबंधित लेख
अनुवाद
कोरोनाचे संकट हाताळताना झालेल्या चुका मोदी सरकारला कशा सुधारता येतील?
रामचंद्र गुहा
17 May 2020
Add Comment