दोन युवतींचा संवाद (उत्तरार्ध)

अभिनेत्रींसमोरची आधुनिक काळातील आव्हाने - गौरीच्या नजरेतून

राष्ट्रीय युवक दिनाच्या पूर्व संध्येला, 11 जानेवारी 2025 रोजी, साधना साप्ताहिकाने, पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात एक कार्यक्रम आयोजित केला होता. साधना युवा दिवाळी अंक 2023 च्या कव्हरवर असलेली नव्या श्यामची आई चित्रपटात आईची भूमिका सकरणारी अभिनेत्री गौरी देशपांडे आणि साधना युवा दिवाळी अंक 2024 च्या कव्हरवर असलेली, चीनमध्ये राहून चिनी भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास करणारी सानिया कर्णिक या दोघींनी त्या कार्यक्रमात परस्परांची मुलाखत घेतली. उत्तरार्धात सानियाने घेतलेली गौरीची मुलाखत आहे, त्यात गौरीचे सिनेमाक्षेत्रातील अनुभव आणि अभिनेत्रींसमोरची आधुनिक काळातील आव्हाने दृष्टीस येतात. त्या मुलाखतीचा हा 1 तासाचा व्हिडिओ आहे.

- संपादक, साधना

Tags: गौरी देशपांडे श्यामची आई सिनेमा अभिनय अभिनय क्षेत्रातील आव्हाने सोशल मीडिया Load More Tags

Add Comment

संबंधित लेख