दोन युवतींचा संवाद (पूर्वार्ध)

सानियाचे चीनमधील सामाजिक - सांस्कृतिक अनुभव

राष्ट्रीय युवक दिनाच्या पूर्व संध्येला, 11 जानेवारी 2025 रोजी, साधना साप्ताहिकाने, पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात एक कार्यक्रम आयोजित केला होता. साधना युवा दिवाळी अंक 2023 च्या कव्हरवर असलेली नव्या श्यामची आई चित्रपटात आईची भूमिका सकरणारी अभिनेत्री गौरी देशपांडे आणि साधना युवा दिवाळी अंक 2024 च्या कव्हरवर असलेली, चीनमध्ये राहून चिनी भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास करणारी सानिया कर्णिक या दोघींनी त्या कार्यक्रमात परस्परांची मुलाखत घेतली. पूर्वार्धात गौरीने घेतलेली सानियाची मुलाखत आहे, त्यात सानियाचे चीनमधले सामाजिक सांस्कृतिक अनुभव रंजकतेने येतात. त्या मुलाखतीचा हा 1 तास 15 मिनिटांचा व्हिडिओ आहे.

- संपादक, साधना

Tags: दोन युवतींचा संवाद राष्ट्रीय युवक दिन चीन चिनी भाषा व संस्कृती गौरी देशपांडे Load More Tags

Add Comment

संबंधित लेख