वजदा जिंकली की हरली?

साधना बालकुमार दिवाळी अंक 2022 मधील सहा लेख स्टोरीटेलवर उपलब्ध

सहा देशांतील सहा चित्रपट अशी थीम असलेल्या साधना बालकुमार दिवाळी अंक 2022 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. या अंकात 'वजदा' या अरेबिक भाषेतील सौदी अरेबियातील चित्रपटावर दिपाली अवकाळे यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.

'वजदा' या सिनेमाविषयी...

‘‘मी सायकलसाठी पैसे साठवते आहे,’’ हे वजदाचे वाक्य आई ऐकते तेव्हा ‘तू या सायकलचे वेड डोक्यातून काढायला हवे’ असे बजावून सांगते. ती म्हणते, ‘‘आपल्या देशात मुलींना सायकल शिकण्याची किंवा कोणतीही गाडी चालवण्याची परवानगी नाही. यामुळे अपशकुन होईल. आधीच तू रेडिओ आणि त्यावरची प्रेमाची गाणी ऐकत असल्यामुळे आपल्याला पाप लागत असणार. आपल्या धर्माने आखून दिलेल्या चौकटीतच मुलींनी राहायला हवं, म्हणजे आपल्याला समाजामध्ये राहता येईल. नाही तर आपण एकटे पडू.’’


साधना प्रकाशनाची Storytelवर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...


साधना बालकुमार अंकातील सर्व लेख वाचण्यासाठी भेट द्या साधना साप्ताहिकाच्या वेबसाईटला 


साधना बालकुमार अंक मागवण्यासाठी भेट द्या साधना प्रकाशनाच्या वेबसाईटला 


 

Tags: साधना बालकुमार दिवाळी सिनेमा चित्रपट परीक्षण लहान मुलांसाठीच्या कथा मुलांचे सिनेमे बालचित्रपट Load More Tags

Add Comment