लेखक आणि माणूस (भाग 2)

दत्ता नायक यांच्या सत्तरीनिमित्त ऐवज मालिकेत व्यक्तिवेध

कोकणी, मराठी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे दत्ता दामोदर नायक यांच्या वयाच्या सत्तरी निमित्त त्यांचा सत्कार समारंभ येत्या आठवड्यात गोव्यात आयोजित केला आहे. त्या निमित्ताने, त्यांच्यातला माणूस आणि लेखक, यांची घडण कशी होत गेली हे समजून घेण्यासाठी साधनाच्या ऐवज या व्हिडिओ मालिकेत त्यांची दीर्घ मुलाखत दोन भागांत घेण्यात आली आहे. त्यातील हा दुसरा भाग आहे. आपण मित्रपरिवाराला जरुर forward करू शकता. धन्यवाद! 

- संपादक, साधना 

(ही संपूर्ण मुलाखत शब्दांकन करून, साधना साप्ताहिकाच्या 8 मार्च 2025 अंकात प्रसिद्ध केली आहे.)

Tags: दत्ता नायक व्यक्तिवेध माणूस आणि लेखक ऐवज गोवा Load More Tags

Comments:

नवनाथ लोंढे

कोकणी,मराठी व इंग्रजी एकदम तीन भाषेत लिखाण करणे कसं केलेस,कसे सुचले ते जाणून घेणे कुतुहलाचे होते.

Add Comment

संबंधित लेख