गोव्यातील विख्यात उद्योजक, गोवा प्रदेश कॉंग्रेसचे माजी खजिनदार, मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, आणि कोंकणी भाषेतील साहित्यासाठी साहित्य अकादमीच्या पुरस्काराचे मानकरी असलेले दत्ता दामोदर नायक यांच्या एक-एक तासाच्या चार मुलाखती साधना साप्ताहिकाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेसाठी घेतल्या आहेत. पहिल्या भागात एक माणूस, दुसऱ्या भागात लेखक, तिसऱ्या भागात उद्योजक आणि चौथ्या भागात सामाजिक-राजकीय कार्यकर्ता. पहिली व दुसरी मुलाखत साधना साप्ताहिकाच्या 8 मार्च 2025 च्या अंकात शब्दांकन करून प्रसिद्ध केल्या आहेत. तिसरी मुलाखत 19 एप्रिल 2025 अंकात प्रसिद्ध केलेली आहे. या तीनही मुलाखतींचे व्हिडिओ साप्ताहिक साधनाच्या यू-ट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. चौथी मुलाखत पुढील महिन्यात छापील स्वरूपात आणि यूट्यूबवरही प्रसिद्ध होईल.
शब्दांकन केलेल्या मुलाखती येथे वाचता येतील -
दत्ता दामोदर नायक यांची मुलाखत : भाग एक
दत्ता दामोदर नायक यांची मुलाखत : भाग दोन
भाजपने 'सोशॅलिझम फॉर द रीच' आणलेला आहे!
मुलाखतींचे व्हिडिओ येथे पाहता येतील -
लेखक आणि माणूस (भाग 1)
लेखक आणि माणूस (भाग 2)
Tags: गोवा व्यावसायिक उद्योजक समाज कॉंग्रेस गोवा कॉंग्रेस भाजप साधना डिजिटल गोव्यातील उद्योजक monginis वडिलोपार्जित व्यवसाय datta nayak goa industrialist industry in goa business in goa goa congress bjp socialism for the rich श्रीमंतांसाठी समाजवाद Load More Tags
Add Comment