गुंजन शर्मा (आसाम) - बंदुकधारी गुंडाचा सामना करणारी मुलगी

2017 ते 2020 या चार वर्षांतल्या साधना बालकुमार अंकांतील 21 लेख स्टोरीटेलवर उपलब्ध

2017 ते 2020 या चार वर्षी साधना बालकुमार दिवाळी अंक एक थीम घेऊन प्रसिध्द केले होते. आधीची दोन वर्षे युरोप, अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडांतील कर्तबगार मुलामुलींची ओळख करून देणारे गोष्टीरुप लेख होते. नंतरची दोन वर्षे भारतातील विविध राज्यांतील कर्तबगार मुलामुलींची ओळख करून देणारे गोष्टीरूप लेख होते. त्या चार अंकातील मिळून एकूण 21 लेख (दोन टप्प्यांत), ऑडिओ बुक स्वरूपात सादर करत आहोत. पहिल्या टप्प्यात 10 लेख उपलब्ध झालेले आहेत, तर उर्वरित 11 लेख पुढील महिन्यात येतील. हे सर्व लेख ऐकण्यासाठी स्टोरीटेलचे Subscription आवश्यक आहे.

त्यातील गुंजन शर्मा हिच्याविषयीच्या लेखाचे लेखन आणि वाचन केले आहे मृदगंधा दीक्षित यांनी.

संपूर्ण ऑडिओ बुक स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

साधना साप्ताहिकाच्या वेबसाईटवर हा लेख वाचण्यासाठीची येथे क्लिक करा.

Tags: साधना बालकुमार बालसाहित्य कथा प्रेरणा बोधकथा बालवाङ्मय लहान मुलांसाठी गोष्टी कुमार साधना साप्ताहिक बालकुमार अंक स्टोरीटेल ऑडिओ बुक Load More Tags

Comments:

Sarkale B M

खुप सुंदर व कर्तबगार, धाडसी मुला मुलींच्या कथा वाचुन मनस्वी समाधान मिळते. अश्याच "कर्तबगार, धाडसी "ऐकायला वाचायला "मिळतात व समाधान मिळते.

Add Comment