ऑक्टोबर : इंद्रदिन आणि यक्षरात्री

'ऋतू बरवा' हे पुस्तक आता ऑडिओ बुक स्वरूपात स्टोरीटेलवर उपलब्ध झाले आहे.

मराठीतील प्रख्यात साहित्यिक-संशोधक दुर्गा भागवत यांनी 1956 मध्ये साधना साप्ताहिकात ऋतुचक्र हे सदर लिहिले, नंतर त्याचे पुस्तक आले. मागील सहा दशके ते मराठीतील माईलस्टोन पुस्तक मानले जाते. त्या पुस्तकात दुर्गाबाईंनी मराठी महिन्यांनुसार (चैत्र, वैशाख...) सृष्टीतील बदलांचे चित्रण केले आहे. ते पुस्तक वाचून प्रभावित झालेल्या विश्वास वसेकर यांनी इंग्रजी महिन्यांनुसार (जानेवारी, फेब्रुवारी...) सृष्टीतील बदलांचे चित्रण केले आहे, ते ऋतुबरवा या पुस्तकात आहे.

साधना प्रकाशनाचे हे पुस्तक आता ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर आले असून, गौरी लागू यांनी त्याचे वाचन केले आहे. या पुस्तकातील हे 30 मिनिटांचे प्रकरण. पावणेसात तासांचे हे संपूर्ण पुस्तक स्टोरीटेलवर ऐकता येईल, मात्र त्यासाठी स्टोरीटेलचे सबस्क्रिप्शन आवश्यक आहे.


साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवरून हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Tags: audiobook rutu barwa sadhana publication sadhana books vishwas vasekar gauri lagoo october Load More Tags

Add Comment