slot thailand
सयाजीराव महाराज प्रकल्पात काय आहे? 

सयाजीराव महाराज प्रकल्पात काय आहे? 

बाबा भांड यांची मुलाखत : 3/4

प्रिय वाचक, 

तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे अधिपती राहिलेले सयाजीराव महाराज गायकवाड, 27 मे 1875 रोजी बडोद्याच्या राजगादीवर दत्तक म्हणून गेले; त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.

त्यांचे विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. म्हणून त्यांची दीर्घ मुलाखत (चार भाग असलेली), 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे. त्यातील हा तिसरा भाग आहे. या मुलाखतीच्या लिंक्स आपण आपल्या मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. Thanks. 

- संपादक, साधना
 

Tags: aivaj vinod shirsath video sadhana digital sayajirao maharaj Load More Tags

Comments:

प्रल्हाद जी . लुलेकर

बाबा भांड यांचे मराठी साहित्यातील लेखन कार्य मौलिक स्वरूपाचे आहे .. कथा , कादंबरी , ललित , वैचारिक , संपादन अशा वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारात त्यांनी भरीव योगदान दिले आहे . महाराजा सयाजीराव यांच्या सर्वच क्षेत्रातील अतुलनीय कार्याचे अनंत पैलू भारतीयांसमोर आणण्याचे कार्य त्यांनी केले आहे . यासाठी त्यांनी केलेले स्वतंत्र लेखन आणि संपादन हा अजोड परिश्रमाचा उत्तम वस्तुपाठच निर्माण केला आहे . भारतीय साहित्यात एवढी मोठी कामगिरी करणारे उदाहरण दुसरे नाही . महाराजा सयाजीराव यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील कार्य स्वातंत्र्य चळवळीसाठी , सामाजिक चळवळीसाठी , राजकीय आणि सांस्कृतिक कार्यासाठी अनेकांना प्रेरक ठरले आहे . गुजरात सरकारने या कार्यासाठी पुढाकार घेऊन जे करायला हवे होते ते कार्य बाबा भांड यांच्यामुळे महाराष्ट्र सरकारने हाती घेतले .. आणि स्वतःला या कार्यासाठी अव्याहतपणे झोकून देत मौलिक ऐवज देशासाठी दिला . ही सांस्कृतिक समृद्धी बाबा भांड यांच्यामुळे साध्य झाली .. मराठी समाज , साहित्य आणि संस्कृती यासाठी बाबा भांड यांच्या योगदानाबद्दल कायम ऋणी राहील ..

Add Comment

संबंधित लेख

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/ https://ojsstikesbanyuwangi.com/ https://ejournal-uniqbu.ac.id/ https://revistas.uca.es/index.php/hachetetepe https://revistas.uepg.br/index.php/olhardeprofessor https://cdc.uwp.ac.id/profile https://ftk.unbara.ac.id/faq/ https://news.staidapayakumbuh.ac.id/halal-bihalal-stai-darul-quran-payakumbuh-memperkuat-ukhuwah-di-objek-wisata-syariah-torang-sari-bulan/ https://stftws.ac.id/