slot thailand
सयाजीराव महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध आयाम

सयाजीराव महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध आयाम

बाबा भांड यांची मुलाखत : 4/4

प्रिय वाचक, 

तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे अधिपती राहिलेले सयाजीराव महाराज गायकवाड, 27 मे 1875 रोजी बडोद्याच्या राजगादीवर दत्तक म्हणून गेले;  त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.

त्यांचे विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. म्हणून त्यांची दीर्घ मुलाखत, साधना साप्ताहिकाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत घेतली आहे. त्यातील हा चौथा व अखेरचा भाग आहे. या मुलाखतीच्या लिंक्स आपण आपल्या मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. Thanks. 

संपादक, साधना

Tags: aivaj vinod shirsath video sadhana digital sayajirao maharaj Load More Tags

Add Comment

संबंधित लेख

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/ https://ojsstikesbanyuwangi.com/ https://ejournal-uniqbu.ac.id/ https://revistas.uca.es/index.php/hachetetepe https://revistas.uepg.br/index.php/olhardeprofessor https://cdc.uwp.ac.id/profile https://ftk.unbara.ac.id/faq/ https://news.staidapayakumbuh.ac.id/halal-bihalal-stai-darul-quran-payakumbuh-memperkuat-ukhuwah-di-objek-wisata-syariah-torang-sari-bulan/ https://stftws.ac.id/