गुलामगिरीतून गौरवाकडे या पुस्तकातील एक प्रकरण 

साधना प्रकाशनाचे Storytel वरील ऑडिओबुक - 5 

बुकर टी. वॉशिंग्टन यांच्या या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अमेरिकेत नागरी युद्धानंतर गुलामगिरीची अधिकृतरीत्या समाप्ती झाली. त्यानंतर पूर्वीच्या गुलामांना स्वावलंबी, सशक्त आणि स्वाभिमानपूर्वक जगण्यासाठी बुकर टी. वॉशिंग्टन यांनी अथक परिश्रम करून खूप मोठे कार्य केले. त्यांच्या या अतुलनीय कार्याची हकीगत सांगणारे ‘Up From Slavery’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे 'गुलामगिरीतून गौरवाकडे'... साधना प्रकाशनाचे हे पुस्तक आता ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (Storytel) आले असून त्याचे वाचन केले आहे प्रसिद्ध अभिनेते आणि नाटककार ओंकार गोवर्धन यांनी. या पुस्तकातील हे 21 मिनिटांचे प्रकरण ऐका ऑडिओ स्वरुपात. साडेतास तासांचे हे संपूर्ण पुस्तक Storytel वर ऐकता येईल, त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. 

साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: साधना प्रकाशन मराठी पुस्तके मराठी ऑडिओबुक स्टोरीटेल Sadhana Saptahik Sadhana Sadhana Prakashan Marathi Marathi Books Audiobooks Audio books गुलामगिरीतून गौरवाकडे बुकर टी. वॉशिंग्टन ओंकार गोवर्धन Omkar Govardhan Load More Tags

Comments:

Hira janardan

लेखन-वाचन अत्यंत सरस. हे ऐकता ना मनात आपसूकच आपल्याकडील 19 व20व्या शतकातील सामाजिक- आर्थिक- शैक्षणिक परिस्थितीचे चित्र डोळ्यांसमोरूनमस्कार सरकत होते. धन्यवाद!

Add Comment