ऑडिओ : साहित्य अकादमी विजेता आबा गोविंदा महाजन

एका शेतमजूर कुटुंबातील सालदाराच्या मुलाच्या नावाचा डंका यानिमित्ताने भारतवर्षात गाजला

आबा गोविंदा महाजन हे खानदेशातील प्रथितयश  प्रयोगशील बालसाहित्यिक व शिक्षक (आत्ताचे तहसीलदार, शिरपूर, जि. धुळे) यांना 2020 या वर्षासाठीचा अत्यंत मानाचा साहित्य अकादमीचा बालसाहित्यातील पुरस्कार गेल्या आठवड्यात जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘आबाची गोष्ट’ या लघुकथासंग्रहासाठी हा पुरस्कार आहे. तो जाहीर होताच वाङ्‌मयक्षेत्रातून त्याचे प्रचंड स्वागत झाले. आबांचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये मीसुद्धा होतो... 

- अशोक कौतिक कोळी

साप्ताहिक साधनाच्या 27 मार्च 2021 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख ऑडिओ स्वरुपात. या लेखाचं वाचन केलं आहे सुहास पाटील यांनी. 


हा लेख वाचण्यासाठी 'इथे' क्लिक करा. 

Tags: कर्तव्य sadhana kartavya sadhana मराठी बालसाहित्यिक मराठी साहित्य खानदेश साहित्य अकादमी आबा गोविंदा महाजन अशोक कौतिक कोळी पुरस्कार ऑडिओ Audio Child Literature Sahitya Akademi Aaba Govind Mahajan Ashok Kautik Koli Load More Tags

Comments:

प्रतिभा कणेकर

अतिशय नेमक्या शब्दांतून करून दिलेला परिचय आवडला. आबा महाजन यांचे लेखन वाचण्याची उत्सुकता आहे आता. इतक्या दिवसांत ह्या लेखकाकडे आपले लक्ष का गेले नाही, वाईट वाटले.

Add Comment

संबंधित लेख