मराठी मुसलमानांचे सामाजिक - सांस्कृतिक मूल्यभान कसे जागवणार?

सदोष इतिहासलेखनामुळे मराठी मुसलमान समाजाने गमावलेले सामाजिक व सांस्कृतिक मूल्यभान पुन्हा जागवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांविषयी सांगत आहेत, मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक व 'सल्तनत ए खुदादाद' या टिपू सुलतानवरील अभ्यासपूर्ण पुस्तकाचे लेखक सरफराज अहमद.

Tags: muslim सरफराज अहमद व्हिडीओ Load More Tags

Comments: Show All Comments

PRADEEP R DHAGE

खूप छान

प्रकाश कुलकर्णी

सदोष इतिहास लेखनातील त्रुटी दूर करण्याबरोबरच गेल्या दोन तीन शतकात मराठी मुसलमान समाजाने विविध क्षेत्रात दिलेल्या मौलिक योगदानावर प्रकाशझोत टाकल्यास अन्य समाजघटकांंचे प्रबोधन होईल आणि आपले आत्मभान जागविण्याची मुसलमान बांधवांना प्रेरणा मिळेल. डॉ. सरफराज अहमद यांचे अभिनंदन आणि त्यांनी हाती घेतलेल्या कार्यास शुभेच्छा.

Vilas Mahale

फार छान

Shashikant Shinde

अप्रतिम.

Dr. Tushar B. Ghorpade

Excellent discourse Sir. I have read your book on Tipu Sultan. It brings deeper understanding about Tipu Sultan.

Patil pitambar

V nice

Kalme Namdev Shriram

टिपू सुलतान महान योध्दा होते.त्याच्या कारल्याचा सखोल अभ्यास झालाच पाहिजे.कर्तव्य साधनात मान्यवरांनी विशेष माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

Add Comment