दिनांक 7, 8, आणि 9 मार्च 2025 रोजी, पुणे येथील महात्मा गांधी स्मारक निधी यांच्या वतीने, गांधी भवन कोथरूड, पुणे येथे गांधी विचार साहित्य संमेलन होत आहे. त्या निमित्ताने, या संमेलनाचे निमंत्रक आणि महात्मा गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांची मुलाखत, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे. सव्वा तासाचा हा व्हिडिओ आपण मित्रपरिवाराला जरुर forward करू शकता.
गांधी विचार संमेलनाची कार्यक्रमपत्रिका खाली देत आहोत. संमेलनातील विचारमंथनात अवश्य भाग घ्या.
धन्यवाद!
- संपादक
Tags: कुमार सप्तर्षी गांधी विचार साहित्य संमेलन महात्मा गांधी स्मारक निधी Load More Tags
Add Comment