प्रिय वाचक,
साधना साप्ताहिकाने मागील 17 वर्षे बालकुमार दिवाळी अंक प्रकाशित केले आहेत, तर मागील 11 वर्षे युवा दिवाळी अंक प्रकाशित केले आहेत. या दोन्ही अंकांतील आशय, विषय व निर्मिती यामध्ये गुणात्मक व संख्यात्मक वाढ करण्यासाठी वाचकांचा फीडबॅक घेत आहोत. त्यासाठी एक प्रश्नावली तयार केली आहे.
आपण साधनाच्या बालकुमार दिवाळी अंकांचे किंवा युवा दिवाळी अंकांचे किंवा दोन्ही अंकांचे कमी अधिक काळ वाचक राहिला असाल तर, निळ्या बटन वर क्लिक करून येणारा feedback form भरून submit करावा. हा फॉर्म दहा हजार पेक्षा जास्त व्यक्तींना 1 ते 15 डिसेंबर 2024 या काळात पाठवत आहोत. Thanks
आमच्याकडे आलेल्या सर्व फीडबॅक चे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण व विश्लेषण केले जाणार असून, त्यातून येणारे निष्कर्ष 30 डिसेंबरच्या साधना अंकात प्रसिद्ध केले जाणार आहेत.. हा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर असली तरी, तीन ते पाच मिनिटांत संपवता येईल असे हे छोटे पण महत्वाचे काम तुम्ही आजच पूर्ण करा please
.... संपादक, साधना साप्ताहिक
( गेल्या वर्षी याच महिन्यात असाच फीडबॅक सर्व्हे केला होता, पण तो साधनाच्या नियमीत अंकांच्या संदर्भात होता. हा फीडबॅक सर्व्हे फक्त साधनाच्या बालकुमार व युवा अंकांच्या संदर्भात आहे.)