slot thailand
‘ऋतुरंग’ दिवाळी अंकाचे संपादक अरुण शेवते यांची मुलाखत

‘ऋतुरंग’ दिवाळी अंकाचे संपादक अरुण शेवते यांची मुलाखत

30 एप्रिल हा अरुण शेवते यांचा वाढदिवस, त्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत प्रसिद्ध करीत आहोत.

1993 मध्ये ‘ऋतुरंग’ हा दिवाळी अंक पहिल्यांदा प्रकाशित झाला, नंतरची तीन दशके तो नियमितपणे प्रकाशित होतो आहे. मराठी वाचन संस्कृतीच्या क्षेत्रात त्याने वैशिष्ट्यपूर्ण स्थान मिळवले आहे. त्या दिवाळी अंकाचे मालक, प्रकाशक व संपादक आहेत अरुण शेवते. त्यांची ही एक तासाची मुलाखत आहे. साधना साप्ताहिकाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेसाठी ही मुलाखत घेतली आहे विनोद शिरसाठ यांनी.. 

30 एप्रिल हा अरुण शेवते यांचा वाढदिवस, त्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत प्रसिद्ध करीत आहोत. जिज्ञासूंनी ही जरूर पाहावी, आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करावी. 

- संपादक, साधना साप्ताहिक


हेही वाचा : 

 

Tags: arun shevate aivaj marathi interviews vinod shirsath मुलाखत अरुण शेवते दिवाळी अंक ऐवज साधना डिजिटल संपादक विनोद शिरसाठ Load More Tags

Add Comment

संबंधित लेख

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/ https://ojsstikesbanyuwangi.com/ https://ejournal-uniqbu.ac.id/ https://revistas.uca.es/index.php/hachetetepe https://revistas.uepg.br/index.php/olhardeprofessor https://cdc.uwp.ac.id/profile https://ftk.unbara.ac.id/faq/ https://news.staidapayakumbuh.ac.id/halal-bihalal-stai-darul-quran-payakumbuh-memperkuat-ukhuwah-di-objek-wisata-syariah-torang-sari-bulan/ https://stftws.ac.id/