'जलपुरुष' डॉ.राजेंद्रसिंह राणा से बातचीत 

अभिजित घोरपडे यांनी हिंदी भाषेमध्ये घेतलेल्या मुलाखतीचा हा 58 मिनिटांचा व्हिडिओ आहे.

भारताचे जलपुरुष अशी ओळख असलेले डॉ.राजेंद्र सिंह राणा यांनी राजस्थानमध्ये जलक्रांती घडवून आणली. तिथे 'जोहड' (नद्यांवरील मातीचे बंधारे) निर्माण करण्याने ते विशेष प्रसिद्धीला आले. राजस्थानच्या वाळवंटातील अनेक नदया त्यांनी पुनरुज्जीवित केल्या. 2001 मध्ये त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाण्याच्या क्षेत्रातील नोबेल समजले जाणारे ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ त्यांना 2015 मध्ये मिळाले आहे. त्यांनी 25 मे 2023 रोजी, साधना कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी अभिजित घोरपडे यांनी घेतलेली ही मुलाखत आहे...!

Tags: rajendra singh rana abhijit ghorpade bhavatal water management draught rivers marathwada draught दुष्काळ राजेंद्रसिंह राणा मुलाखत व्हिडिओ मुलाखत Load More Tags

Comments:

विकास कांबळे

मी कर्तव्य साधना नियमित बघतो, वाचतो .सामाजिक .पर्यावरणा,महिलविषयक लेख नियमित वाचतो , त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करताना एक जाण येते, मदत होते. धन्यवाद .

Add Comment