slot thailand
प्रतिभेची सिद्धता असूनही बापटांनी तत्त्वनिष्ठेला अधिक महत्त्व दिलं!

प्रतिभेची सिद्धता असूनही बापटांनी तत्त्वनिष्ठेला अधिक महत्त्व दिलं!

'वसंत बापट : व्यक्ती आणि साहित्य' या चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक

साधना साप्ताहिकाचे भूतपूर्व संपादक कविवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी निमित्त साधना ट्रस्ट आणि साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 6 ऑक्टोबर 2023 ला एस. एम. जोशी फाउंडेशन, पुणे येथे दिवसभराचे चर्चासत्र झाले. 'वसंत बापट : व्यक्ती आणि साहित्य' या विषयावरचे हे चर्चासत्र होते. सकाळी 10.30 ते 5 या वेळेत झालेल्या या चर्चासत्रातील चार सत्रांमध्ये एकूण 15 वक्त्यांनी बापट आणि त्यांचे साहित्य या विषयावर आपले विचार मांडले. या चर्चासत्राचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग येथे उपलब्ध आहेच; मात्र त्यातील निवडक भाषणे स्वतंत्र व्हिडिओच्या स्वरूपात कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत.

चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक साहित्य अकादमीच्या केंद्रीय सामान्य परिषदेचे सदस्य नरेंद्र पाठक यांनी केले. आपल्या 13 मिनिटांच्या भाषणात त्यांनी बापट कवी म्हणून आणि व्यक्ती म्हणून वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर आपल्याला कसकसे उलगडत गेले हे सांगितले आहे. 


या संपूर्ण चर्चासत्राचा सविस्तर वृतांत येथे वाचा.

Tags: साहित्य अकादमी साधना ट्रस्ट वसंत बापट चर्चासत्र कवी Load More Tags

Add Comment

संबंधित लेख

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/ https://ojsstikesbanyuwangi.com/ https://ejournal-uniqbu.ac.id/ https://revistas.uca.es/index.php/hachetetepe https://revistas.uepg.br/index.php/olhardeprofessor https://cdc.uwp.ac.id/profile https://ftk.unbara.ac.id/faq/ https://news.staidapayakumbuh.ac.id/halal-bihalal-stai-darul-quran-payakumbuh-memperkuat-ukhuwah-di-objek-wisata-syariah-torang-sari-bulan/ https://stftws.ac.id/