slot thailand
चर्चासत्र : मिलिंद बोकील यांचे साहित्य (सत्र 3/4) 

चर्चासत्र : मिलिंद बोकील यांचे साहित्य (सत्र 3/4) 

1 तास 15 मिनिटांचा व्हिडिओ

मिलिंद बोकील यांचे ललित व ललित वैचारिक साहित्य या विषयावर साधना साप्ताहिकाने 15 ऑगस्ट 2024 चा विशेषांक प्रसिद्ध केला. आणि त्या निमित्ताने 16 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात एक चर्चासत्रही आयोजित केले. दिवसभर चाललेल्या त्या चर्चासत्रात, एकूण चार सत्रांत मिळून 12 वक्ते सहभागी झाले होते. त्या चारही सत्रांचे चार स्वतंत्र व्हिडिओ प्रसिद्ध करीत आहोत.

त्यातील तिसऱ्या सत्राचा हा व्हिडिओ आहे. एक तास पंधरा मिनिटांच्या या सत्रात सुबोध वागळे आणि भानू काळे यांनी भाषणे केली.

Tags: milind bokil bharat sasane rekha inamdar-sane vinod shirsath marathi books Load More Tags

Add Comment

संबंधित लेख

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/ https://ojsstikesbanyuwangi.com/ https://ejournal-uniqbu.ac.id/ https://revistas.uca.es/index.php/hachetetepe https://revistas.uepg.br/index.php/olhardeprofessor https://cdc.uwp.ac.id/profile https://ftk.unbara.ac.id/faq/ https://news.staidapayakumbuh.ac.id/halal-bihalal-stai-darul-quran-payakumbuh-memperkuat-ukhuwah-di-objek-wisata-syariah-torang-sari-bulan/ https://stftws.ac.id/