‘कस्तुरी’ सिनेमाचे दिग्दर्शन करताना...

विनोद कांबळे यांच्याशी विनोद शिरसाठ यांनी साधलेला संवाद

कस्तुरी' नावाचा मुख्यतः हिंदी आणि अंशतः मराठी चित्रपट 8 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्रात आणि भारतातही अन्य काही शहरांत प्रदर्शित झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावात सिनेमाचे शूटिंग झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद कांबळे यांच्याशी या चित्रपटाची निर्मिती, त्यामागील प्रेरणा, चित्रपटाची कथा या विषयांवर 2 डिसेंबर रोजी विनोद शिरसाठ यांनी संवाद साधला. त्या गप्पांमधून या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास उलगडण्याचा केलेला हा प्रयत्न आहे.


साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेली ही मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: kasturi vinod kamble vinod shirsath interview cinema bilingual film sadhana digital मुलाखत सिनेमा मराठी चित्रपट कस्तुरी Load More Tags

Add Comment